Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 30 articles
Browse latest View live

'स्व'ची दोन रुपे

एके दिवशी वर्गात शिकवित असताना प्रा. फादर मेंडोंसा म्हणून गेले की ए पर्सन इन्टरेस्टेड इन दी फिजिकल डेकोरेशन ऑफ हिज सेल्फ हॅज नो एनर्जी लेफ्ट बिहाईंड टू डेव्हलप हिज स्पिरिच्युअल फॅसिलिटज. फादर मेंडोंसा...

View Article



सुफी अध्यात्मातील प्रेमभावना

हृदय शुद्ध व निर्मळ असेल तर जाती, धर्म, भाषा वा प्रदेश मानवी एकात्मतेत अडथळे निर्माण करू शकत नाहीत, अशी सर्वच सुफी संतांची धारणा आहे. सर्व मानवजातीचा उद्गमबिंदू एकच असून ते एकाच दैवी आविष्काराचे घटक...

View Article

अर्थ जीवनाचा

जी व्यक्ती जीवनातील विविध गोष्टींत रस घेत बुद्धी आणि श्रद्धा यात समतोल साधून जीवन जगते तीच ख-या अर्थाने जीवनात सुखी होते.

View Article

झपाटलेपण

प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ प्रो. जॉन ड्युईने मानवी स्वभावाबाबत म्हटले आहे की, प्रत्येक माणसात कर्तृत्ववान होण्याची सुप्त इच्छा असते. (ए डिझायर टु बी इम्पॉर्टन्ट) आपल्याला समाजात मानाचे स्थान किंवा...

View Article

प्रेमा तुझा रंग कसा

मानवी जीवनात प्रेम ही सर्वात उत्कट भावना आहे. प्रेमामुळेच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जगण्यासाठी ऊर्जा मिळते. प्रेमाचा मनोरा निष्ठा, उत्कटता आणि आर्तता या मूल्यांच्या पायावर उभा असतो.

View Article


कन्याजन्म-पाप की पुण्य

गेल्या काही दिवसांपासून स्त्री(कन्या)भ्रूणहत्येच्या ज्या अमानुष घटना बाहेर येत आहेत, त्या पाहिल्यावर आपला समाज अधिकाअधिक सुसंस्कृत होत आहे की विकृतीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे, असा प्रश्न...

View Article

शोध चिरंतनाचा

अनासक्ती व निष्काम भक्ती आणि त्या भक्तीसाठी चिरंतन सत्याचा शोध घेण्याची अनिवार इच्छा ही सूफी संतपरंपरेची वैशिष्ट्ये समजली जातात.

View Article

दिव्यत्वाची इथे प्रचीती

प्रत्येक माणसात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तींचे चमत्कारिक मिश्रण असते. ज्या प्रवृत्तींचा अधिक प्रभाव असेल त्याप्रमाणात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. दोन वर्षांपूर्वीच्या एका घटनेत...

View Article


संगीत व आध्यात्मिक अनुभूती

संगीताचा संबंध माणसाच्या भावविश्वाशी असतो. या भावविश्वाचे अस्तित्वही दोन पातळ्यांवर जाणवत असते. एक भौतिक पातळी, तर दुसरी आध्यात्मिक. मनोरंजन करणे हे संगीताचे प्रयोजन असते हे मान्य केले की भौतिक...

View Article


वर्तमानातील वानप्रस्थाश्रम

प्राचीन संस्कृतीतील चार आश्रमांची, विशेषतः वानप्रस्थाश्रमाची, संकल्पना आधुनिक काळात कालबाह्य झाली आहे असे समजण्याचे कारण नाही. उलट आजच्या गुंतागुंतीच्या जीवनातील ताणतणाव पहाता त्याची अधिकच गरज आहे....

View Article

सुख-दु:खाचा गोफ

जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूतील कालखंड म्हणजे जीवन! या जीवनाचा आलेख सुख-दु:खानी भरलेला असतो. त्यातही सुख जवाएवढे, दु:ख पर्वताएवढे असाच प्रकार असतो. सुख-दु:खाच्या या पाठशिवणीच्या खेळात दु:खाशी संघर्ष...

View Article

व्यक्ती आणि समाज

मानव हा सामाजिक प्राणी आहे, याचा साधा अर्थ असा की माणूस एकट्याने जीवन जगू शकत नाही. तो गटागटाने राहतो. अनेक कुटुंबांचा मिळून गट होतो; तर अनेक व्यक्ती मिळून कुटुंब होते. ही सर्व रचना समाज म्हणून ओळखली...

View Article

यशाची गुरुकिल्ली

जीवनातले आपले इप्सित काहीही असो; ते साध्य करण्यासाठी प्रथमतः आपल्यातील कुवत व तिच्या मर्यादा जाणून घेणे अतिशय आवश्यक असते. अशी जाणीव म्हणजे असमर्थता नव्हे, याचेही भान ठेवले पाहिजे; कारण प्रत्येक...

View Article


अरब आणि त्यांचा उंट

अलीकडेच एक अरबी लोककथा वाचनात आली. एक अरब धर्मगुरू आणि त्याचा शिष्य उंटावरून प्रवास करत होते. रात्र झाली तेव्हा ते एका धर्मशाळेत उतरले.

View Article

ज्ञानयोगाची भैरवी

दिवा ज्योतीला ऊर्जा देऊ शकतो; पण प्रकाश देऊ शकत नाही आणि प्रकाशाशिवाय दिव्याला अस्तित्व नसते. पण ज्योत प्रज्वलित होते तेव्हा अंधार दूर होऊन सारा परिसर प्रकाशमय होऊन जातो. म्हणून दिवा आणि ज्योत यातील...

View Article


'स्व'ची दोन रुपे

मी १९७४-७५ साली सेंट झेवियर्समध्ये बी. ए.च्या वर्गात असताना फादर मेंडोंसा नावाचे प्राध्यापक आम्हाला फिलॉसॉफी ऑफ रिलिजन हा विषय शिकवित असत. एके दिवशी वर्गात शिकवित असताना ते म्हणून गेले की ए पर्सन...

View Article

सुफी अध्यात्मातील प्रेमभावना

- अब्दुल कादर मुकादमसुफी संतपरंपरेत प्रेम, मानवता व मानवी प्रतिष्ठा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व चराचर सृष्टीची निर्मिती एकाच ईश्वराने केली आहे हा तौहीदचा, म्हणजे ईश्वरीय एकात्मतेचा सिद्धांत हे...

View Article


अर्थ जीवनाचा

अब्दुल कादर मुकादम माणूस जगात एकटाच येत असतो व एकटाच जगातून जात असतो. पण जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनप्रवासात तो एकटा राहू शकत नाही. म्हणूनच त्याला सामाजिक प्राणी म्हणतात. या सामाजिकतेतच व्यक्ती,...

View Article

झपाटलेपण

प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ प्रो. जॉन ड्युईने मानवी स्वभावाबाबत म्हटले आहे की, प्रत्येक माणसात कर्तृत्ववान होण्याची सुप्त इच्छा असते. (ए डिझायर टु बी इम्पॉर्टन्ट) आपल्याला समाजात मानाचे स्थान किंवा...

View Article

प्रेमा तुझा रंग कसा

मानवी जीवनात प्रेम ही सर्वात उत्कट भावना आहे. प्रेमामुळेच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जगण्यासाठी ऊर्जा मिळते. प्रेमाचा मनोरा निष्ठा, उत्कटता आणि आर्तता या मूल्यांच्या पायावर उभा असतो....

View Article
Browsing all 30 articles
Browse latest View live




Latest Images